चारोळी क्रमांक-१२४

चला चारोळीच्या गावा
चारोळी क्रमांक-१२४
*धरणीचा राजा*
धडाड धूमs वाजत गाजत 
पाऊस आला पाऊस आला
करत आला गाजा वाजा 
हा तर धरणीचा राजा आला

प्रा सुरेखा कटारिया, चिंचवड, पुणे 33.

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता