चारोळी-११५

चारोळी-११५
*पु.ल.शब्दांचा ध्यास*
पू.लमध्ये शब्द पूजा शब्द ईश्वर ज्ञात आहे
शब्द हा तर पु. ल. चा सदा ध्यास आहे
शब्द या सारस्वताचा अल्पसा हुंकार आहे 
पु. ल. म्हणजे भाव भावनांचे संक्रमण आहे

प्रा सुरेखा कटारिया- चिंचवड, पुणे 33.

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

आजचे चिंतन आभाळा एवढं मन