चारोळी -१३०

*दिनांक :- २२.०६.२०२५ (रविवार)*
चला चारोळीच्या गावा
चारोळी -१३०
*विषय :- सर्व सुख*

जिवलगा डोळे करती
तुला येण्याचा इशारा
तू येता मला  मिळती
सर्व स्वसुखाचा नजारा

प्रा सुरेखा कटारिया- चिंचवड, पुणे 33.

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!