चला चार ओळीच्या गावा चारोळी क्रमांक- 148विषय- संवाददिनांक-१/७/२०२५.

चला चार ओळीच्या गावा चारोळी क्रमांक- 148
विषय- संवाद
दिनांक-१/७/२०२५.

प्रत्येक माणस आतून सरून चाललाय
प्रेमाचा तिरस्कार करून चाललाय
कोणी प्रेमात फसून  मरून चाललाय
त्या वेदनांनी संवाद हरवूत चाललंय

प्रा सुरेखा कटारिया- चिंचवड, पुणे 33.

प्रत्येक माणस आतून सरून चाललाय
प्रेमाचा तिरस्कार करून चाललाय
कोणी प्रेमात फसून  मरून चाललाय
त्या वेदनांनी संवाद हरवूत चाललंय

प्रा सुरेखा कटारिया- चिंचवड, पुणे 33.

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता