चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक -143

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक -143

ज्योतिराव सावित्री फुलेना स्मरता

शूद्रांचे उद्धारकर्ते विकास मूर्तीची  शक्ती

पुनर्विवाह देवदासी प्रथा  बंद करून 

अंतरजातीय लग्नाने रूढीतून केली मुक्ती

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे 33

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता