चला चारोळीच्या गावा
चारोळी क्रमांक- 141
विषय- सासरी

मुली सासरी आनंद हवा असेल तर इतरांना हसवायला शिक
आणि सासरी  दुःखा विसरायचे असेल तर  स्वतः हसायला शिक

प्रा सुरेखा कटारिया -चिंचवड, पुणे 33.

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता