चारोळी -मन उजळते ,113

चारोळी -मन उजळते ,113

दिवे लागणीच्या वेळी वीज जाता 
सर्वत्र अंधार मन अस्वस्थ करते
लागता संस्कृतीचा लामण दिवा
छोट्या ज्योतीने मनउजळून जाते

प्रा.सुरेखा कटारिया चिंचवड, पुणे ३३.

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता