चारोळी*-112.दिनांक ११/६/२०२५.

*चारोळी*-112.
दिनांक ११/६/२०२५.

कर्म संचयाच्या आधीन व्हावे
वर्तमान भविष्य कर्माला ठावे
आपण सदैव 'मी'पणा  सोडून
सुखदुःखात समभावी असावे

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड, पुणे 33.

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता