विश्व प्रयोगशाळेतील अध्यात्मिक,वैज्ञानिक भगवान महावीर*

*विश्व प्रयोगशाळेतील अध्यात्मिक,वैज्ञानिक भगवान महावीर*

     

अगदी त्याप्रमाणे  भगवान महावीरांचे जीवन आहे विश्वाच्या वैज्ञानिक प्रयोगशाळेत  आध्यात्मिकतेचे धडे देत स्व कडे बघण्याचा आणि स्व आनंदा त राहून स्वानंद घेण्यासाठी स्वतःच्या कृतीतून दिलेले जीवन जगण्याचे धडे आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये फार महत्त्वाचे एक दीपस्तंभासारखे दिशादर्शक आहेत. 
महावीरांनी राजपटाचा त्याग करून ज्ञानार्जनासाठी सज्ज झाले. ज्ञानार्जन केल्यानंतर त्याचा सार त्यांनी काढला "जीवो जिवस्य जीवनम्" याला अहिंसा सत्य औचर्य  ब्रह्मचर्य व अपरिग्रह या तत्वांची जोड दिली स्वतःला समाजाच्या आत्मकल्याणासाठी वाहूण घेतले .

आजच्या २१ व्या शतकातील कॉम्पुटर फास्टफूड जीव घेणे स्पर्धेच्या युगात सुपरफास्ट युगात दहशतवादात हिंसा चारात भ. महावीरांच्या तत्वांचा मानवाला विसर पडत आहे की काय असेच वाटते.

२६०० शे वर्षापूर्वी भ. महावीरानी दिलेल्या अहिंसेचा संदेश ७०० वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वरांनी पसायदानातून जगाला दिला म. गांधीनी अहिंसेच्या शिकवणीनेच देशाला   मुक्त केले तर आता ही आण्णा हजारे यानी  मार्ग स्वीकारून अहिंसा मागनिच लोकपाल दिल्याबद्दल आग्रही भूमिका घेतली आज नितान्त गरज आहे ती भ. महावीराच्या तत्वांच्या विचारांची व विचारानुसार आचारांची ही संपूर्ण भारतालाच नव्हेत तर जगाला ललामभूतप ठरलेल्या या वंद्य पुरषाच्या जयंत्या मयत्या सर्वत्र आनंदाने थाटामाटोन साजरया होणे आवश्यक आहे त्याच्या तत्वांशी आचारांशी विचाराशी एकदिल आहेत हे सिद्ध होते कारण तो आपल्या पूर्वजाचा इतिहास आहे त्याप्रमाणे आपल्या भावी पिढीला आदर्श प्रेरणेचा तो स्रोत आहे हे लक्षात ठेवल पाहिजे

अशा प्रकारे थोर विभूतीच स्मरण म्हणजे राष्ट्राच स्मरण राष्टाच्या दिव्य भव्य त्यागी वैरागी सहिष्णुतेच स्मरण आपणाला व्हायलाच हव अशा उपक्रमातुन समाजसेवक होत राहावा.

इन्फारमेशन टेक्नॉलाजीच्या युगात कोणत्याही वैज्ञानीक साधनाने मिळविलेले माहिती तंत्रज्ञानाचा 
 आरधना ग्रंथात आचार्य शय्यभवनी लिहल्या ग्रंथातील नवव्या गाथेमध्ये काव्यत्त्वमिण काय त्वयति ठाऊण परिहारो तं चेव दवडू णाणं तं चेव होटू सम्मतं

या गाथेत समाजातून काम करताना कर्तव्य व अकर्तव्य काय आहे याची जाण ठेवून त्याग केला जातो तो खरा ज्ञानी आहे हिंसाचाराचे तांडवनृत्य पाहुन विज्ञानतंत्रज्ञान मुळे अणुवॉम्व हायड्रोजन वॉम्ब यासारखी विध्वसंक शखे शांतीच्या मागनि गेली तर निश्चीतच कांती झाल्यावाचून राहणार नाही अशा विचार मनात येण्याचे कारण म्हणजे इराक अमेरिका युध्द काश्मीरच्या नंदनवनात दहशतवादयानी घातालेला हौदास मुंवइतील ताजहॉटेलवरील अतिरिक्याचे आकमण हे सर्व पाहताना हे जर असेच चालु राहिले तर मानवतावाद विश्ववधुत्व टिकवायच असेल तर या महापुरूपाचा तत्त्वांची काळाला गरज आहे जगाला गरज आहे

वनस्पतीमध्ये एकेंद्रिय जीव असुन त्याचा हास करू नका पर्यावरण राखा हा संदेश भ.

महावीरांनी २६०० वर्षापूर्वी दिला त्यानंतर जगदिशचंद्र बोस यांनीही संशोधन करून वनस्पातीला जीव असतो हे सांगितले निसर्गचकाचा जर तोल मनवी अमानुष वागणुकिने गेला तर तर सर्व काही विणाशाच्या दिशेने वाटचाल होईल यासठी पर्यावरणाचे रक्षण करा प्राणीमत्रावर दया करा हा संदेश भ. महावीरांनी दिला

भ. महावीरांनी जगातील विचारवंत समाज सुधारक शास्त्रयुध्द मानवतेचे पर्यावरणाचे रक्षणाचे प्रणते पिवळणुकीरहीत माणवतेचे पुजारी समतेचे विचारी त्याच्या तत्वांचा केंद्रविदु एकच "जगा आणि जगु दया" माणसाने माणसासारखे वागावे माणसाणे माणसातला माणुस पहावा माणसाने मणसाची पिळवणुक धाववावी हा संदेश माणसामाणसात पोचण्यासाठी माणसातला माणुस माणुसकिने जाग्रत करण्यासाठी माणसातल्या आत्याला समतेचा साक्षात्कार घडविण्यासाठीच राजवराचा त्याग करून समाजकल्याणासाठी त्यानी विचार केला नवे शब्द नवे आशय नव्या संकल्पना नवे विचार नवे आचार या सर्वाना योग्य दिशा देणारी महान विभूती म्हणजे भ. महावीर होय अशा भ. महावीराना शतकोटी प्रणम.

प्रा. सुरेखा कटारिया

मो. ९८२२७४५०३०

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!