भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची आज जन्म जयंती🙏🌷🙏 देशातील प्रत्येक व्यक्तीचा शोषण रहित विचार करणारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दूरदृष्टी, राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेम जोपासत असताना मानवमुक्तीच्या सर्व प्रवाहांना ऊर्जित करून, भौतिक सुविधांचा प्रयत्न करून भारतीय राज्यघटनेत उपेक्षित लोकांच्या दुःखमुक्तीला व प्रगतीला, स्त्री शिक्षणाला, स्त्री आरोग्याला कुटुंब नियोजनाचा बुलंद आवाज... देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 
जन्म जयंती निमित्त कोटी कोटी वंदन.. 🙏
प्रा सुरेखा प्रा प्रकाश कटारिया
समस्त कटारिया परिवार

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता