चिंतन स्मशाशलाका वाढदिवस

*चिंतनाने केलेलं मंथन-स्नुषा शलाका*
*आज सुनबाई शलाकाचा वाढदिवस प्रथम तिच्या मातोश्रींना व तिला हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!* 
 खूप खूप  शुभकामना..!!
 सौम्यभाषी शलाका या जगाच्या कार्यशाळेमध्ये  अनेक समस्यांचे उत्तर शोधत असताना उत्तर असूनही प्रत्येक वेळी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देता येत नाही...! थांबावं लागतं कारण कांही उत्तर स्वतःच्या तर काही इतरांच्या हितासाठी टाळावी लागतात.!! हे तुला चांगलंच ठाऊक आहे. शांत बसून योग्य वेळ आल्यानंतर प्रश्नाची उकली होत असते. एक सून म्हणून तू तुझं दायित्व खूप छान पार पाडत आहेस. 
तू नेहमी समाधानी असते आणि समाधानी व्यक्तीच  नेहमी आनंदी राहू शकते.
तुझ्या  विचारातील आचारातील  जाणवलेला एक महत्त्वाची गोष्ट  म्हणजे सुखापेक्षा स्ट्रगल करून त्यापासून मिळणारं ज्ञान हे अधिक श्रेष्ठ असतं. हा तुझा प्रेरणादायी विचार  आणि विचारानुसार आचारही महत्त्वाचा तो म्हणजे *मी दुनिया बरोबर लढू शकते; परंतु आपल्या मानसाबरोबर नाही, कारण आपल्या माणसाबरोबर मला जिंकायच नाही तर  भरभरून जगायचं.*
जिंदगी समझ आ गई तो अकेले मे भी मेला है और ना समज आई तो मेले मे भी इन्सान अकेला है.!!
.  शलाका हे तुझ्यासाठी नव्हे तर सर्वांसाठी महत्त्वाचं म्हणजे *देश मे राजा, समाज मे गुरू, परिवार मे पिता, घर मे स्त्री कभी साधारण नही होते क्योंकि... निर्माण इन्हीके हाथ मे होता है..!*

. *सबसे बडा देना याने कन्या प्रदान करना ! ये महत्वपूर्ण काम अपने माता पिता ने हमारे ऊपर विश्वास रखे किया है* क्योंकि जेब मे रखा पेन भी अगर कोई मांगले तो देने मे पसीने छुट जाते है और ये आपके मैके  वाले भी क्या जिगर रखते है... जो अपने कलेजे के टुकडे को हमारे हाथ में संपादिया और शलाका तुने मौके का चांदी नही सोना नही तो हर एक को दिवाना बना दिया!!
*ध्यान मे रखने लायक ये बाते है शलाका आपके लिये सबके लिये है जरूर ध्यान रखना*
. गांधीजी के चीन बंदर थे अब तीनो को मिलाकर एक बना दिया है...*मोबाईलने*
मनुष्य जब इसे हात मे लेता है तो न किसी से बोलता है, न किसी को  देखता है और ना किसी की सुनता है. !!! इसके बारे मे बच्चों के उपर ध्यान रखना*
वाणी और विचार ये दोनो प्रॉडक्ट ये हमारी खुद की कंपनी के है.! इनकी क्वालिटी और गुणवत्ता जितनी अच्छी रखेंगे "किंमत" उतनी जादा मिलेगी.!*
. *तन बिगाढने वाले भोजन से, मन बिगाढने वाले विचारों से, और मनोदशा बिगाढने वाली संगतीचे दूर रहना चाहिए.!!*
. *माणसाने सतत ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करीत राहावा करण रिकामे पोते कधीच सरळ उभे राहू शकत नाही. हे तुला ठाऊक आहे म्हणून तू विविध क्लासच्या द्वारे शिक्षण ग्रहण करण्याचं काम करत आहेस ही आम्हासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. !!*
*पुनश्च एकदा जनमदिन की ढेर सारी शुभकामनाये*
*आपकी अपनी* 
 *प्रा सुरेखा प्राकाश कटारिया*

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!