*❤️लव्ह जिहादचा किस्सा❤️*

*❤️लव्ह जिहादचा किस्सा❤️*

एका कंपनीच्या मालकाची मुलगी एका मुस्लीम मुलाच्या प्रेमात पडली... आकंठ बुडाली आणि आई बापांचे ऐकेचना..... 
दोघे हतबल झाले.. मग एका मित्राला विचारले.... मित्राचे कुटुंब आणि हे कुटुंब एकत्र सहलीला गेले... 
सहलीत मित्राने स्पष्ट भूमिका घेतली की मी मुलीच्या बाजूने आहे.. सगळे धर्म समान असतात आणि आई बापांनी लग्न लावून द्यावे.. 
आता मुलगी यामुळे मित्राकडे आधार म्हणून पाहू लागली... 
त्या पोराचे अधून मधून फोन चालूच.... 
मित्राने त्या मुलीला साईड ला घेऊन एक मराठी अनुवादित पुस्तक दिले... मुस्लीम मुलाशी लग्न करणार आहेस ना.. मग त्यांची संस्कृती माहिती पाहिजे... 
पुस्तकाचे नाव 
not without my daughter मराठी अनुवाद. 
मुलीने पुस्तक वाचायला घेतले रात्री ११.३० वाजता तिने मित्राच्या खोलीचे दार वाजवले... डोळे पाण्याने भरलेले. हे खूप भयानक आहे, मी त्याच्याशी लग्न करणार नाही... 
मित्राने अजूनही त्याची भूमिका बदलली नाही.... त्याने तिला समजावले.. धर्म जरी असा असला तरी तुमचे एकमेकांवर प्रेम आहे ना... मग आपण एक काम करुया... त्याला सांगू तू हिंदू धर्म स्वीकार आपण तुमचे लग्न लावून देऊ... तुझ्या वडिलांना मी मनवतो.
मुलीला पटले त्याने त्या मुलाला लगेच फोन लावला आणि हे सगळे सांगितले... 
त्यावर तो उत्तरला ' तुझे क्या लगा तेरे जैसे दो टके की रंडी के लिये मै अपना मजहब बदल दुंगा  ?'
त्याच्या या वाक्याने त्या मुलीच्या कानात जणू तप्त शिसे ओतले गेले.... आपण ज्याच्यावर जीवापाड प्रेम करतो , ज्याच्यासाठी आपण आपल्या आई वडिलांशी भांडतो आहोत त्याच्या नजरेत आपली नेमकी किंमत काय आहे हे तिला लक्षात आले.... 
त्या नंतर मात्र तिने ठाम नकार दिला... 
हा किस्सा आवर्जून यासाठी सांगतो आहे की या मुद्द्यावर सावरकरांनी सुद्धा भरपूर प्रबोधन केलेले आहे.. 
एखादी मुलगी परधर्मीय मुलाच्या प्रेमात पडली तर तिला सरळ सांगायचे तू त्याला हिंदू धर्म स्वीकारायला लाव... त्याचे तुझ्यावर जर प्रेम असेल तर त्याने त्याग करायला काय हरकत आहे ?
हा बिनतोड मुद्दा आहे. कारण अन्य धर्मीय व्यक्ती आपल्या मुलींना धर्मांतरित करायचे या एकमेव उद्दिष्टाने तर प्रेरित असतात. आणि आमचा धर्म स्वीकार हे सांगितले की त्यांचे बिंग तत्काळ उघडकीला येते..... आणि आपल्या पोरींचे डोळे उघडले तर उघडतात... 
यासाठी प्रत्येक आई बापांनी आपल्या तारुण्यात येणाऱ्या मुलींना काही गोष्टी आवर्जून सांगितल्या पाहिजेत.. 
एक म्हणजे एक हिंदू मुलगी हिंदू पुरुषाशी लग्न करते त्यावेळेस तिला काय अधिकार असतात , मुस्लीमाशी केले तर काय अधिकार असतात , ख्रिस्ती माणसाशी केले तर काय अधिकार असतात...
या तिन्ही मधील फरक मुलींचे डोळे उघडू शकतो आणि हे तुम्ही १४-१५ वर्षाच्या मुलींना सांगायलाच पाहिजे... 
दुसरा मुद्दा मुस्लीम आपल्या बायकांना कसे वागवतात इस्लाम च्या परंपरा काय आहेत याचे वर्णन करणारी पुस्तके 
जसे कि तस्लिमा नसरीन यांचे लज्जा , वर उल्लेखलेले पुस्तक... 
मुलगी परधर्मियाच्या प्रेमात पडल्यावर हे सांगून फायदा नाही.. आधीच जाणीव करून दिली असेल तर डोळे उघडलेले असतात... त्या या जाळ्यात फसत नाहीत.. 
यात जोडीला दोन चित्रपट सुद्धा आवर्जून दाखवा.. एक म्हणजे काश्मीर फाईल्स आणि दुसरा केरला स्टोरी... 
हे खूप खूप खूप आवश्यक आहे.

*बुरख्यामागचे साम्राज्य*
...कारमिन बिन लादेन

*तेहरानच्या तुरुंगातून*
...मरीना नेमात

*इन्फिडेल आणि नोम्याड*
...आयान हिरसी अली

*ब्लास्फेमी*
...तेहमिना दुर्राणी

*नॉट  विदाउट माय डोटर*
...बेट्टी मेहमूद

*लज्जा*
...तस्लिमा नसरीन

*द लास्ट गर्ल*
...नादिया मुराद

*ही पुस्तके जरूर वाचली पाहिजेत. सेक्युलर लोकांना आवर्जून वाचायला दिली पाहिजेत. म्हणजे त्यांना वस्तुस्थिती कळेल. ही सर्व आत्मचरित्रे आणि सत्यकथा आहेत. यातील एकही लेखिका हिंदू नाही, RSS ची नाही किंवा BJP ची नाही.*

 सर्व धर्म समान मानणाऱ्या लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही पुस्तके आहेत.

या यादीत आणखी काही पुस्तके आहेत:-

*फाळणीचे दिवस*
गोविंद कुलकर्णी

*मुस्लिम मनाचा शोध*
शेषराव मोरे

*सोन्याच्या धुराचे ठसके*
उज्ज्वला दळवी

*माय फ्युडल लॉर्ड* 
तेहमिना दुर्राणी 

*एका माळेचे मणी*
सेतू माधवराव पगडी

या विषयावरील अजून दोन पुस्तक मराठीत भाषेत उपलब्ध आहेत :-

1.  *लव्ह जिहाद :* लेखिका : लीना सोहनी.

2.  *धुंद प्रेम की गुलामी?* 
लेखक : नरेंद्र पेंडसे.

🦋🌹🙏🕉️🙏🌹🦋

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!