जाणता राजा विजयकांत जी
*चिंतन*
*जाणता राजा विजयकांत जी*
26/10/2024
जाणता राजा विजयकांताजी कोठारी यांना सुरेखा कटारियाचा जय जिनेन्द्र 🙏
*आपला आज वाढदिवस या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..* 🌷
आपण नेहमी सांगत आला आहात *व्यवहार आला की मैत्री संपलीच म्हणून समजा...*
. नुसतंच आपलं म्हणून नाही चालत आपल्याने मनापासून आपलं समजावं लागतं... हे तुमचं वाक्य प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन करायला लावणार आहे. तुमची दुसरी गोष्ट मला खूप भावते ती म्हणजे स्वतःसाठी
*सृष्टी कितीही बदलली तरी माणूस पूर्णतः सुखी होऊ शकत नाही... पण दृष्टी बदलली तर माणूस नक्कीच सुखी होती*..
जाणता राजा विजयकांतजी आपण आपल्या *निस्वार्थ कर्माने आपल्या अथक परिश्रमातून निर्माण झालेले महावीर प्रतिष्ठान सारखे विद्यालय अनेक मुलांच्या जीवनामध्ये विकासाचा ज्ञान सूर्य प्रकाशित करण्याचे काम आपण करत आहे.*
दुसऱ्याच्या मनात घर करून जगणे हीच जीवनातील सर्वात मोठी कमाई आपण कमावली आहे ,म्हणूनच *आपणास जाणता राजा म्हटलं जातं*.
तुमच्यासारख्या दूरदृष्टी असणाऱ्या जाणता राजा ने कठीण काळात खांद्यावर ठेवलेला आहात... आणि आधाराचे चार शब्द हे विजयानंतर वाजलेल्या टाळ्यापेक्षा कितीतरी महत्त्वपूर्ण असून प्रत्येकाच्या जीवनाला उभारी देणारी वाटतात.
जेवढा तुम्ही दुसऱ्याचा चांगला विचार कराल तेवढेच तुमचं चांगलं होणार हे नेहमी लक्षात ठेवा... हे आपले विचार सध्याच्या या काळात फार महत्त्वाचे आहे.
कमाई म्हणजे काय 2003 मध्ये मी जेव्हा आचार्य भगवंताची डॉक्युमेंट रिफील बनवण्यासाठी आले होते त्यावेळी तुमच्याशी जो संवाद साधला थोडक्यात तुमची मुलाखत घेतली . तेव्हा तुम्ही सांगितलेलं मला आठवतंय *कमाई चा अर्थ फक्त पैसा मिळवणे असं नाही.. तर नाती, 'मानसन्मान', 'अनुभव', 'वागणूक' आणि 'संस्कार' या गोष्टी सुद्धा कमाई मध्येच मोजल्या जातात सुरेखाताई...!
. जिंदगी मे दो व्यक्ती जीवन को नयी दिशा दे जाते है... एक वह जो मोका देता है और दुसरा वह जो धोका देता है..!! आपने हमे काम करने का मोका हमेशा दिया है आपका दिल से बहुत बहुत अभिनंदन करते है!
मुस्कुराओ क्या गम है.. जिंदगी मे टेन्शन किसको कम है.. अच्छा या बुरा ये तो केवल भ्रम है... जिंदगी का नाम ही
"कभी खुशी कभी गम" है.!
आपके जनमदिन की ढेर सारी शुभकामनाये. .
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
शुभेच्छुक श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स. राष्ट्रीय महिला उपाध्यक्ष
ऑल इंडिया कटारिया फाउंडेशन. राष्ट्रीय महिला महामंत्री
स्वानंद महिला संस्था सर्व स्वानंदी सख्या.
अध्यक्ष -शोभाजी बंब
सचिव -सीमा गांधी