माता त्रिशला पुरस्कार 2024 तळेगाव दाभाडे

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
              सर्व सख्यांना जय जिनेन्द्र 
         *भ. महावीर  जन्म कल्याण व  श्रीराम जन्म -रामनवमी या प्रित्यर्थ दि.20/4/2024 शनिवार रोजी तळेगाव येथील  वानप्रस्थाश्रमास भेट देण्याचे आयोजित  केले आहे.   तसेच *माता त्रिशेला व माई रमा पुरस्काराचे वितरण सकाळी साडेनऊ वाजता वानप्रस्थ  वृद्धाश्रमात होणार आहे*
पुरस्काराच्या मानकरी
1) *100 वीतही  धार्मिक भावना जोपासणाऱ्या श्रीमती पगारिया चिंचवड स्टेशन
2) *वयाच्या 80 व्या वर्षी सुद्धा समाज उपयोगी काम करणाऱ्या श्रीमती कुलकर्णी*
3) *वानप्रस्थ आश्रमाची धुरा सांभाळून ,सेवा देणाऱ्या उर्मिलाची छाजेड*
यांना पुरस्कृत केले जाणार आहे यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. ..! 

. आश्रमाचा पत्ता खालील प्रमाणे आहे.
धन्यवाद 🙏
*टीप-आपण येणार असल्याचा  आपण स्वानंद अध्यक्षा शोभा बंब यांच्याशी संपर्क करून आपले सीट कन्फर्म करावे.या पंच तीर्थासाठी तीनशे रुपये भरणे अनिवार्य राहील.प्रथम येणाऱ्या दहा नावांना प्रायोरिटी दिली जाईल*.
 सकाळी सात वाजता आपण  चिंचवडगाव मोरया बस स्टॉपच्या तिथे गाडी थांबेल.पंचतीर्थ करणार आहोत. ज्यांचा आयंबिल,एकासन असेल त्यांची ही  व्यवस्था केली जाईल कोणाला अयंबिल  त्यांनी आपली नावे शोभाताईंकडे आज संध्याकाळपर्यंत द्यावीत. म्हणजे तशी सोय करणे सोपे जाईल. 

*सकाळी सात ते सायंकाळी साधारणता सात वाजेपर्यंत आपण पुन्हा येऊ*
 कार्यक्रमाची रूपरेषा
1)सात वाजता चिंचवड गावातून  मोरया हॉस्पिटल पासून कलश मंदिर
 2) आठ वाजता पार्श्व प्रज्ञा लय दर्शन
3) नऊ ते साडेनऊ वानप्रस्थाश्रमात-  सहनवकारसी
10/12 माता त्रिशला व माई रमा पुरस्काराचे वितरण
4) मुंडावरे परमपूज्य सुरेश मुनीजी महाराज साहेब चे दर्शन व भोजन
5) साडेचार वाजता वर्सोली चे   आनंद धाम दर्शन व  भोजन
अशा पाच ठिकाणी जाणे आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी. 
*बरोबर येताना आपल्या पाण्याच्या बॉटल्स, औषध* *गोळ्या, डोक्याला टोपी, गॉगल घेऊन येणे. ड्रेस कोड साडी, ड्रेस कलर कोड -लाल, गुलाबी*
*काही अडचण असल्यास शोभा बंब यांच्याशी संपर्क करावा* . 
 *पत्ता- वानप्रस्थाश्रम, २० अ, तपोधाम कॉलनी, काटवी रोड, यशवंत नगर - तळेगाव दाभाडे स्टेशन* संपर्क नंबर

 9922501377