लेख थोडा तिखट परंतु मार्मिक श्रीराम जयंती निमित्त

*जय जय राम कृष्ण हरि...!*
+++++++++++++++++
*लेख थोडा तिखट आहे..मार्मिक आहे*!! 
 +++++++++++++++++
    !! जय श्रीराम!!
. श्रीराम जन्म सोहळा झाला... मंदिर ही पूर्ण झाले,पण यापुढे आम्हा सर्व हिंदू बांधवावर एक मोठी जबाबदारी प्राप्त झालेली आहे.. त्याची जाणीव करून देण्यासाठी हा लेखन प्रपंच..!!*लक्ष देऊन वाचा*
तसा हा खुप मोठा पराक्रम आहे.
बाबराने मंदिर पाडल्यानंतर अनेक महापराक्रमी राजे झाले. पण मंदिर बांधण्याचा सुयोग आता येतोय.
तस राम मंदिर कोणी पाडलं? *अफगाणिस्तानच्या बाबरने..!*
बाबरी मशीदीसाठी कोर्टात 
केस कोणी चालवली?
महाबलाढ्य काँग्रेस पक्षाने, 
मुस्लिम पक्षाने, 
कम्युनिष्ट पक्षाने.
राम मंदिर केस जिंकली कुणी..?
कुठं रावणाची शक्ती, 
कुठं वानरांची शक्ती ,
कुठं कांग्रेसची शक्ती, 
कुठं मोदीजींची शक्ती.
म्हणूनच प्रश्न मंदिर बांधण्याचा नाही, 
मंदिर टिकवण्याचा आहे.
जेंव्हा *बाबर* आला, 
तेंव्हाही आपण बहुसंख्य होतोच.
पण राम मंदिर पाडलेच ना..!
जेंव्हा *गझनी* आला,
तेंव्हाही आपण बहुसंख्य होतोच. 
पण सोरटी सोमनाथ १७ वेळा पाडले ना..!
जेंव्हा *अल्लाउद्दीन* आला, 
तेंव्हाही आपण बहुसंख्य होतोच. 
पण राणी पद्मिनीला जोहार करावा लागला.
जेंव्हा *महंमद घौरी* आला,
तेंव्हा ही बहुसंख्य होतोच. 
पण *पृथ्वीराजाचे* डोळे फोडले.
जेंव्हा *अकबर* आला, 
तेंव्हाही आपण बहुसंख्य होतोच.
पण *राणा प्रताप* ला गमावले..!
जेंव्हा औरंग्या आला,
तेंव्हाही आम्ही बहुसंख्य होतोच.
पण *छत्रपती शिवाजी राजे* आगऱ्यात कोंडले.
जेंव्हा *अब्दाली* आला,
तेंव्हाही आम्ही बहुसंख्य होतोच.
पण *पानिपत* मध्ये आम्ही हरलो.
*जेंव्हा इंग्रज आले,*
तेंव्हाही आम्ही बहुसंख्य होतोच.
पण झाशीची राणी, तात्या टोपे हरले.
*जेंव्हा काँग्रेस आले,*
*तेंव्हाही आम्ही स्वतंत्र होतोच*
*पण तरीही राम मंदिर ४० वर्षे बंद राहिले.*
प्रश्न मंदिर बांधण्याचा नाही...
बांधलेले मंदिर टिकवण्याचा आहे.
*तेंव्हा बाबर अफगाणिस्तान मधुन आला होता.*
*आता इथंच शेकडो बाबर आहेत..!*
तेंव्हा इंग्रज लंडनहुन आले होते.
आता इथंच शेकडो इंग्रज आहेत.
तेंव्हा इंग्रज आमचे शत्रु होते, 
आता आमचेच नेते आमचे शत्रु आहेत.
*इथे आमचेच नेते म्हणतात, रामायण-महाभारताची देशाला गरज नाही..!*
इथे मदरश्यात इस्लाम शिकवला जातो. 
पण कीर्तनात आमचे 'जाणते राजे'
हिंदु शब्द उच्चारु देत नाहीत.
इथं अतिरेक्यांना खुदाके बंदे म्हणतात,
आणि साध्वी प्रज्ञासिंगला तुरुंगामध्ये डांबतात.
इथे अतिरेक्यांना बाहेरुन पैसे येतात
आणि 
मंदिराच्या पैशावर सरकारचा डोळा.
प्रश्न मंदिर टिकण्याबाबत आहे.
कारण *आम्ही संघटित नसतो..!*
आता..
*प्रश्न मंदिर टिकवण्याचा आहे.*
   असं का म्हणावं लागतंय की,
आम्ही सर्व करतो. 
पण धर्मासाठी काहीच करत नाही.
     आम्ही वारकरी म्हणुन वारी करतो. पण धर्म म्हणुन काय करतो..?
हा मोठा प्रश्न आहे.
   आम्ही स्वत:च्या समाधानाकरिता भजन करतो...
पण त्रास होईल म्हणुन, 
"गोरक्षण" करत नाही.
आम्ही स्वत:च्या फायद्यासाठी कीर्तन-प्रवचन करतो.
पण धर्मांतरे या विषयाला घाबरतो..!
आज मोदीजी आहेत, 
म्हणुन इतके निर्धास्त आहोत आपण.
पण पुढे काय?
'धर्म'स्थापना झाल्यानंतर पालन करण्याची जबादारी आपली आहे.
वारकरी संप्रदायात हल्ली खुप संघटना उभ्या राहत आहेत. 
स्पर्धा निर्माण झाल्या आहेत.
पण एकत्र येऊन काम करतील का?
हा प्रश्न आहे.
गेली १०० वर्ष RSS कार्यरत आहे, पण RSS फुटली नाही.
५० वर्षे VHP कार्यरत आहे,
पण VHP फुटली नाही.
*याला संघटन म्हणतात..!*
जे राम मंदिर निर्माण झाले आहे,
ते चंद्र-सूर्य आहे तोपर्यंत टिकेल,
असं संघटित राहु या..!
आभार..🙏

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!