होळीच्या हार्दिक शुभेच्छा पत्र

आम्ही,
जमा करतोय
तिरस्काराची लाकडं,
मत्सराच्या गोवऱ्या,
हेव्या-दाव्याचं गवत.. मद, मत्सर, मोह, माया  हे सार सार गुरुच्या आदेशानुसार आणि मनाच्या परिवर्तनाने
होळीत दहन करायचं ,

*तुम्ही करता का थोडी मदत..?*
आज..
जमावायचे आहेत सारे रंग एकत्र,
पिवळा,लाल, भगवा, निळा, हिरवा इत्यादी.. या इंद्रधनू मध्ये
*झाकायची आहे जात धर्म पंथ आणि बरच काही त्याच रंगात..*
*फक्त माणूस जपायचं आहे भगवान महावीरांनी दिलेला संदेश जीवनात उतरायचा आहे*.
*कराल ना थोडी मदत...! माणूस  माणुसकी जपली  पाहिजे हाच महावीरांचा संदेश आहे.*
*होळीच्या मनपूर्वक शुभेच्छा*

*प्रा सुरेखा-प्रा प्रकाश, शलाका- श्रेयस समस्त कटारिया परिवार रांजणगाव गणपती*🙏

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड