चिंतन पाचव्या माळीचे नवरात्र दुर्गा
*चिंतन -पाचव्या माळीचे*
19/10/2023
प्रिय सपना...!
नवरात्रीच्या या पाचव्या माळीनिमित्त तुला अनेक आशीर्वाद...!
प्रेमाच्या धाग्यात काळजीचा दोरा बांधताना नात्यातील प्रेमाने बांधलेली रेशीमगाठी आयुष्यभर सुटू शकत नाही. आणि काम, क्रोध ,लोभ , मोह ,माया या हेतूने बांधलेल्या गाठी आयुष्यभर सुटत नाहीत. त्या सोडण्यासाठी निस्वार्थ भावाने नात्यातील रेशीमगाठी बांधणं महत्त्वाचं...!
हेतू चांगला आणि नियत स्वच्छ असेल तर ईश्वर कोणत्याही रूपात आपल्याला मदत करण्यासाठी धावून येतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे सपना....! जीवनातील बांधलेल्या एकेक गाठी सोडवून आपण वानप्रस्थाश्रमाकडे प्रवेश करत आहोत. याची जाण माझ्या सर्व स्वानंद सख्यांना आहे. म्हणूनच वितरागवानी काव्य मध्ये. ..!
मैत्री हे जगातील एकमेव असं नातं आहे जे रक्ताचं नसलं तरी खात्रीचं नक्की आहे... आयुष्याच्या कोणत्याही वळणावर माणूस एकटा पडू नये म्हणून देवाने निर्माण केलेले हे नातं आहे..!!
. "दुःख" भोगने वाला तो आगे चलकर "सुखी" हो सकता है... लेकिन "दुःख" देने वाला कभी "सुखी" नही हो सकता...!! कर्म का सिद्धांत हैl
चाणक्य नीति सांगते, जहां आदर नही वहा जाना नही... जो सुनता नही उसे समझाने की कोशिश ही नही करना lजो हजम नही होता वो कभी ग्रहण नही करना उसे खाना मत... और जो सच्चाई पर रुठे उसे मनाने का प्रयास भी नही करनाl
. *स्वतःच्या घासातील घास जो इतरा बरोबर वाटून खातो, तो देवी देव माणसा पेक्षा कमी नसतो..*!!
. सब्र और सहनशीलता किसी की कमजोरी नही होती... बल्की ये तो वो ताकद है जो हर किसी के पास नही होती..!!
भगवान महावीर आपल्या उत्तरा अध्ययन सूत्रात सांगतात, *पुण्य कमावण्यासाठी नेहमी तीर्थंकरांचे नाव घेणं गरजेचं नसतं,,, जेव्हा तुम्ही दुसऱ्याला मदत करता तो क्षण सुद्धा भक्ती केल्याप्रमाणेच पुण्यवान असतो*...
. खुशियां पराई होती है सब मे बांट दी जाती है.. दर्द तो सिर्फ अपने होते हैं इसे दिल मे ही रखने पडते हैं.!! ये हमारी दुर्गाशक्ती हमेशा करती आ रही हैl इस नवरात्र के इस पाचवे दिन ऐसा लगता है मराठी मे कहते है
. *चांगल्या कामाची सुरुवात करण्यासाठी 'इच्छा' हवी असते... 'मुहूर्त नाही हे कालचं वितरागवानी काव्य संमेलन सांगून गेलं*
. या जगात सगळ्या गोष्टी सापडू शकतात, फक्त स्वतः केलेल्या चुका मात्र नाही....
*परमपूज्य आगमज्ञाता डॉक्टर मंजुश्री जी महाराज साहेब म्हणतात, सेवा सबकी कीजिए लेकिन आशा किसी से भी नही... क्यूंकी सेवा का सही मूल्य आपणा सत्कर्म ही दे सकता है* l
. पैसा माणसाचे राहणीमान बदलू शकतो... पण विचारसरणी बदलू शकत नाही...!!
. पछतावा अतीत नही बदल सकता और चिंता भविष्य नही संवार सक्ती...! इसलिये वर्तमान का आनंद लेना ही सच्चा सूख.!!
ये पाचवे मालकी सबको हार्दिक शुभकामनाये🌷🌷🌷🌷🌷
आपकी आपने बहना
सुरेखा प्रकाशजी कटारिया चिंचवड पुणे