आईने पे लगी हुई धूल

[08/09, 5:17 pm] katariyasurekha: आईने पे लगी हुई धूळ अपना चेहरा साफसूत्रा नही देख सकते इसीलिए आत्मा पे लगी हुई कशाय की धूल आत्मसाधनाचे दूर करण्याच्या मै आत्मा हू अविनाशी हू अजर अमर हुl
[08/09, 5:18 pm] katariyasurekha: ज्याप्रमाणे अंधारामध्ये ठेवलेले आरशामध्ये चेहरा दिसू शकत नाही त्याप्रमाणे अज्ञानाचा अंधकार असल्यावर समोर पोत्यांसाठी जरी असला तरी मनुष्य त्यामधून काही प्राप्त करू शकत नाही त्यासाठी वेळेचे नियोजन खूप महत्त्वाचं. गेलेला काळ पुन्हा कधीच येत नाही एक वेळ कमवलेली संपत्ती गमावली तर ती पुन्हा मिळवता येते परंतु गेलेली वेळ पुन्हा आपल्या जीवनात कधीच येत नसते.

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण