गझल- मात्रा वृत्त, अनलज्वाला

*मात्रावृत्त : अनलज्वाला*
                  ( ८ ८ ८  = २४ मात्रा )
रदिफ - सारखे
काफिया
मना
कणा
युगा
घणा
खणा
मणा
सणा
क्षणा

*माती भिजली बी अंकुरले मनासारखे*
*शेतकऱ्याला दिवस वाटले सणासारखे*

*कारण नसता बोल बोलुनी  मने दुखवती*
*घाव घालती शब्द मनावर घणासारखे*

*चारित्र्यावर कुणी उडवले*
*शिंतोडे जर*
*दिसत राहती जगताना ते  वणासारखे*

*चिंतेमधला क्षण ही भासे*    
  *युगासारखा*
*आनंदाचे दिवस भासती*     
*क्षणासारखे*

*प्रेमामध्ये धरणीच्या या श्रावण पडतो*
*धरणीचे मन फुलून आले फुलासारखे*

सुरेखा

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता