वाढदिवस

वाढदिवस

जन्म दिन आला,
 मनास हर्ष झाला!
जीवनी या माझ्या
परिसस्पर्श झाला !

कळ सोसताना
ओढ पाहण्याची,
 तुला पाहताना !
दिसे हर्ष किणारा

बोलले ते नयन ,
नाक चाफेकळी!
ओढ अनामिक,
लागे मातृत्वाला!

रडू नको बाळा ,
जाण या जगाला !
हासून रे घे या,
खुळ्या रे मनाला!

नको जागवूस ,
हासव मनाला!
मोद सागराचा ,
दिसे रे किनारा!

 सुरेखा कटारीया,चिंचवड पुणे 33

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता