जीवनाची सुंदरता सुशीला भाभी

*जीवनाची सुंदरता*
५/१/२०२३

*भागचंदजी जेठजीसा, राजू, नीता, देवीचं, चैताली, चंदा, कवरसाब कटारिया परिवाराला सुरेखा  कटारियाचा सादर जयजिनेन्द्र* 🙏

      आज आमच्या 13  गावच्या 13 घरच्या आलेल्या तेरा जनी( सुना )मधील एक भगिनी सुशीला आमच्यात नाही.😰 त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो🌷

      नीता ,चैताली,  चंदा त्यांच्या जीवनाकडे कटाक्ष टाकल्यानंतर असे वाटते. 
आयुष्यात वाईट गोष्टीला सामोरे गेल्याशिवाय चांगल्याचे महत्त्व उमजत नाही...
. "मोठं" होण्यासाठी कोणालाही "छोटं" ठरवण्याची गरज नसते. हे सुशीला भाभी जगल्या. 
. जीवन हे सर्वांसाठी सारखंच असतं... फरक फक्त एवढाच असतो...
"कोणी मनासारखं जगतं" तर कुणी दुसऱ्याचं मन जपून जगत असतं...!!
भागचंदजी जेठाजीसा - भाभीजीच्या बरोबर अनेक वर्षांच्या सहवासात अनेक गोष्टी निदर्शनास आल्या सांगण्यापेक्षा समजण्यावर... घेण्यापेक्षा देण्यावर... आणि बोलण्यापेक्षा कृती त्यांचा भर होता . खूप काही शिकवून गेला. 
.*शून्यालाही देता येते किंमत फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे राहण्याची करावी लागते हिम्मत. त्या हिमतीने भाभी जगल्या.*
 कदर करायला शिका... नाआयुष्य परत येतं ना आयुष्यातली माणसं.!!
. गर्विष्ठ व्यक्तीचा कोणताही देव नसतो, महत्त्वकांक्षी व्यक्तीला कोणी शेजारी नसतो, आणि क्रोधी व्यक्तीला कोणीही मित्र नसतो.
. गती साठी चरणाकडे आणि प्रगतीसाठी आचरणाकडे लक्ष देणं महत्त्वाचं असतं. 
. जीवनात जर सगळ्यात चांगला विचार करायचा असेल तर सगळ्यात आधी कोणाविषयी वाईट विचार करणे बंद करण महत्त्वाचं...!भागचंदजी हे आम्ही आपल्याकडून शिकलो.
. जगातील सर्वात मोठी प्रॉपर्टी आपलं शरीर आहे, ते चांगलं असेल तर जगातली कोणतीही प्रॉपर्टी आपण खरेदी करू शकतो.... म्हणूनच सगळ्यात जास्त स्वतःची काळजी घ्या. व सुरक्षित रहा. जीवन खूप सुंदर आहे त्यांना अधिक सुंदर करा.

सुशीलाताई कटारिया यांना भावपूर्ण श्रद्धांजली
सर्व भगिनी सर्व सुना समस्त कटारिया परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली🙏🙏🙏

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड