कविता दीप उजळले

दीप उजळले

20/10/2022

दिवे लागून गेले मन उजळून गेले
लक्ष दिव्यांनी मत्सर गळून गेले
रंग रांगोळीच्या ठिपक्यांनी जणू
मन मने जोडण्याचे सांगून गेले

शोधते मी आकाशदीप पाहताना
संवेदन भावनांचे उजळून गेले
धुंदीत मस्त मी मशगुल होऊनी
दीपा सम स्वत्व उजळीत गेले

Katariyasurekha@

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता