आजची चारोळी दीप

आजची चारोळी

18/10/2022

दीप

लक्ष लक्ष दीप दिव्यांनी
उजळला असमंत सारा
आनंद समाधान दिव्यानी
तीमिर अंधकार भेदणारा

KatariyaSurekha@

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!