आजची चारोळी दिवाळी

आजची चारोळी
दिवाळी
16/10/2022

आली  दिवाळी  निथळला  मनाचा चेहरा
अंधारल्या  मनाला तेजस्वी पणत्याचा पहारा
आली दिवाळी उजळला मणा मनाचा देव्हारा
लक्ष्मीचा आशीर्वाद मनास हर्षचा सहारा
Surekha Katariya @

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता