अंगाई

अंगाई 

निज माझ्या चिमण्या रात्र झाली
चंद्र बघे डोकावून गाते तुझं अंगाई
जोजविते  ताई अन् तुझी आई
भाववेडी होऊनी गाते गोड अंगाई १

गोष्ट राजाची  ऐकविते तुझसी गाण्यातून
घालत धिंगाना तो चंदा आला राजा होऊनी
सोबतीलाआला तारका नाचवीत घेऊनी
भाववेडी होऊनी रोज गाते तुझं अंगाई २

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे 33

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता