अलक, आदिवासी द्रौपदी
अलक
*आदिवासी द्रौपदी*
*रामायणातील सीता, महाभारतातील द्रौपदी, चंदनबालाला सहन करावा लागणार त्रास ...! हा त्रास विचारात घेऊन सावित्री तू कार्य केलं, म्हणूनच*
*आज तुझ्याच मुळे धर्म ,जात ,पात, दारिद्र्य, गरिबी याच्या पलीकडे जाऊन याला तिलांजली देऊन आदिवासी पाडयातली आजची तू द्रौपदी* .... !!!
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
प्रा. सुरेखा कटारिया चिंचवड पुणे ते 33.