अलक, आदिवासी द्रौपदी

अलक
*आदिवासी द्रौपदी*

*रामायणातील सीता, महाभारतातील द्रौपदी, चंदनबालाला  सहन करावा लागणार त्रास ...! हा त्रास विचारात घेऊन सावित्री तू कार्य केलं, म्हणूनच* 
*आज  तुझ्याच मुळे धर्म ,जात ,पात, दारिद्र्य, गरिबी याच्या पलीकडे जाऊन याला  तिलांजली देऊन आदिवासी पाडयातली आजची तू द्रौपदी* .... !!!
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

प्रा. सुरेखा कटारिया चिंचवड पुणे ते 33.

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता