चारोळी रिमझिम पाऊस

*रिमझिम पाऊस-१*

पावसाचे आणि झाडा फुलांचे नाते सर्वज्ञात आहे

*रिमझिम पावसात*

*कळी नाह्ती झाली*

*उमलत्या वयामध्ये*

*प्रीती सुगंधी झाली*

*प्रा. सुरेखा कटारिया चिंचवड पुणे 33*

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता