अलक
अलक
गुरु शिष्याचा संवाद
जैन परिवारामध्ये तुलनात्मक अभ्यास केला तर असे दिसते की एकमेकांची जास्तच काळजी घेताना दिसतात .
एकमेकांची परवाह केली जाते, हे कसं बरं...?
कारण जैन समाजात उपवास एक जण करतो, बिन्नीने उपवास केला तर त्याच्या उपवासाचं पारन पुरा परिवार, समाज करतो.
प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे ते 33.