अलक

*अलक*

*सतत अपमान केल्याने खचून कसं चालेल प्रयत्न करत तू राहा...!  उन्हाळ्यानंतर* *पावसाळा येतो सारं हिरवगार करून सोडतो*. 
*वेळ नेहमी सारखी नसते, परिस्थितीनुसार बदलत असते*. 
*धीर तू सोडू नको...! एक दिवस तुझाच*...!!!* 

*प्रा.सुरेखा कटारिया चिंचवड पुणे ते 33*

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता