, पुस्तक पुरस्कारासाठी निवेदन

*स्वानंद संस्था व श्री आनंद मंगल साहित्य परिषदेच्या  वतीने साहित्य पुरस्कारासठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन*
दि. 30/6/2022

     प्रतिवर्षीप्रमाणे कोरोनाच्या प्रदीर्घ काळानंतर गेल्या दोन वर्षात निर्माण  झालेल्या  साहित्यिकांच्या उत्कृष्ट साहित्यकृतीला *बहिणाबाई साहित्य दीप  पुरस्काराने तसेच शांता शेळके दीप पुरस्काराने  सन्मानित करण्यात येणार आहे*.
. तरी संबंधितांनी गेल्या दोन वर्षात प्रकाशित झालेल्या , पुस्तकाच्या दोन प्रती खालील पत्त्यावर पुरस्कारासाठी पाठवाव्यात.
*साहित्यप्रकार- कथालेखन, चरित्रात्मक व कादंबरी*
आलेल्या पुस्तकांमधून निवड समितीद्वारे तीन पुस्तकांना गौरविण्यात येणार आहे. 
           हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत .तरी 
दिनांक 15/7/2022 वार शुक्रवार पर्यंत आपली साहित्यकृती पाठवावी . 

*पत्ता -
*श्री आनंद मंगल एज्युकेशन ट्रस्ट स्वानंद महिला संस्था    सर्वे नंबर ६०/१/ अ बिजलीनगर, चिंचवड पुणे* 33
  अधिक माहितीसाठी
मो. नं. 9822745030.
मो. नं. 9226935544

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!