, चारोळी सागराचा अहंकार

आजची चारोळी
१७/७/२०२२
सागराचा अहंकार

सागराच्या पोटात खनिजे विष अमृत पाचू मोती

विनयी सरिता त्यास भेटण्यासाठी सतत धावती

या वैभवाने सागर फिरतो अहंकारी लाटाभोवती

सागरी नौकानयन प्रवासी पिण्या नदीचेच पाणी घेती

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे  33

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता