१७ते२७ गंगटोक सिक्कीम दार्जिलिंग सिलिगुडी पेलीग

21/5/2022 शनिवार
सकाळी 6 वाजता लाचुंग वरून युगथांग व्हली पाहाण्यास 
तेथून 5 वाजता ग्यागटोक हॉटेल रोमा पॅलेस ला मुक्काम व एमजी रोडवर खरेदी

22/5/2022रविवार
ग्यागटोक ते नामचीन चारधाम 12वाजता पोहचलो.

पेलीग सीटी निघालो.2वाजता
5 पोहोचलो.
---------------------------------------
23/5/2022 सोमवार
Peiiing शहरात थोडी खरेदी केली.
Hotel pemacaen येथे राहण्याची उत्तम सोय झाली जैन फुड उत्तम मिळाले.मो.नं 7477412671.
येथून कांचनगंगा टोकला जाणार आहोत. हे सार भूगोलाचा नकाशा शिकवता शिकवता आज थेट सिक्कीम हिमालयाच्या रांगा, त्यात असणार कांचनगंगा पाहण्याचा काही वेगळाच आनंद...!
 
Pelling

* खिचबेरी लेक
*ऑरेंज गार्डन
*स्कायलब
*मिनीस्टरी
*बर्ड गार्डन

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!