आजची चारोळी

आजची चारोळी
9/6/2022
-------------------------------
सांज भरभरून  हसली
वर्षा राणीने  भिजलेली
मोहरून  ती लाजलेली
काळ्या शालीत विसावली

प्रा. सुरेखा कटारिया चिंचवड पुणे 33

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण