आजची चारोळी 10/6/2022

*आजची चारोळी* 

बहरलेल्या  निसर्गाचा  साक्षात्कार....!

 *फुललेल्या झाडीवेली* 
 *साक्षात्कार निसर्गाचा* 
 *हिरवा गालीचा भासे* 
 *दिवाणखान स्वर्गाचा*

सुरेखा कटारिया कटारिया चिंचवड पुणे 33.

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता