चारोळी

आजची चारोळी
घर
२३/३/२०२२

अर्थाच्या भरल्या हो तिजोऱ्या
मुलांनी घराचे केले होम थेटर
देवघरातील निरंजन विसरुनी
आई-वडील झाले डोअरकीपर

आजची चारोळी

शब्द

सुजलेल्या भावभावनांनी                            शब्दातचे सुर झंकारतात
शब्द ओठावरी उदासीनता                         घालविण्या शब्द फुलतात

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता