कविता

कविता

मनाच्या पोकळीत
कधी उदासी घरात
कुणाच्या जगण्यात
स्नेहशून्य परिवारात 

बाळांत कळा देत देत 
नकळत जन्मास येते
क्षणोक्षणी ती आकार 
घेत विकाराला सावरते

 ती माझी कविता गाता
 कवितेचे गाणे होऊन
आनंदात न्हाऊ घालते
मी निजते कुशीत तिच्या

सुरेखा कटारिया चिंचवड पुणे 33

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण