चारोळी

आजची चारोळी
२३/३/२०२२
--------------------------------------

शब्दकळ्या -१

शब्द कळ्या फुलल्या  
शब्दांनी बहरली पाने
जन दादस भुलूनीया
कवितेचे बहरले गाणे

सुरेखा कटारिया चिंचवड पुणे 33
---------------------------------------
चारोळी-२

किरण

रवी तेजाच्या येण्याने
काव्य किरण पसरले
कवितेने सूर्य  होऊनी 
जणू ज्ञानसूर्य तेजाळीले

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता