*ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स नई दिल्ली गौतम स्मृती फाउंडेशन भिगवण व स्वानंद महिला संस्था,पुणे जिल्हा*----------------------------- *सन्मान पत्र**जगण्याचं सुवर्ण पान*----------------------------- दि २०/२/२०२२----------------------------- सन्माननिय *मा.सुरेशजी एवंम शामाजी भटेवरा* आपणास *प्रा.प्रकाश प्रा. सुरेखाचा सविनय जय जिनेन्द्र*🙏आज आपल्या लग्नाला ४५ वर्ष पूर्ण झाली.या जीवन प्रवाहात आपणास अनेक प्रकारचे लोक भेटले.त्यांना आपण नेहमी मदत करत आला.भटेवरा परीवार आचार्य आनंदऋषीजीं महाराज साहेबांचा परम भक्त आपण...! राहूकर सुखलालजीं व सुशिलाबाईचे सर्वात मोठे चिरंजीव संस्काराने संस्कारीत झालेले.तोच वारसा चिरंजीव *अजिक्य व स्नुषा सुरभी* चालवत आहे.आज आपणास लग्नाचे 45 वर्ष सरून 46 वे वर्ष लागणार. या शुभ प्रसंगीआयुष्याच्या पुस्तकाचे सोनेरी पान पुढे येत असताना, सारा तुमचा भुतकाळ आठवतो व मन भरून येते.तो प्रवास करतना नाव्हऱ्याला राहाणा-या सुशिलाबाई व नेत्र नसताना सुखलालजीने संस्कार नेत्राने संस्कारीत केलेली तुम्ही मुलं...! सुरेशजी आपल्या जीवनी नवीन नवीन बहुत आली वळणे.! देऊन गेली जन्मभराची शिकवण..!कधी आपल्या जीवनी लागली सुखाची चाहूल, कधी दुःखाचे आपण सोसले चटके..! जीवनी आयुष्याच्या पुस्तकाचे एक सोनेरी पान उभरून आले.स्व.रमेश दिलीप,शोभा,धर्मचंदजी या बहीन भावासवे पुष्पा, उज्जवला भाभीजींसवे शामास घेऊनी मारली उंच भरारी करावया स्वप्नपूर्ती..! जरी मार्ग झाले वेगवेगळे करियरच्या वाटा शोधताना,आपल्या सुस्वभावाने आपणअन्ओळखी लोकांची केले सोबती, जिवलग मित्र मिळवले.अनेकांना मदत केली. सुरेशभाऊ आपणआयुष्याच्या पुस्तकाचे एक पान सोनेरी केले.आपण...! नेहमी क्षमा मागता ज्यांची दुखावली गेली आपणाकडून नकळत मने,क्षमायाचना करता जगण्यांच्या सुवर्ण पुस्तकाच्या रूपाने,शब्द जे साचले होते मनी ते उतरले आपण जीवनी शामाताई..! स्री जातीचा,संगमनेर निवासी पारख परीवारा सवे आयुष्याच्या पुस्तकाचे सोनेरी पान केले आपण या जीवनी...!सुख दुःखाच्या या लंपनडावात विसरुनी सारे दुःख सोबतीला घेऊन समता भावा ठेवून अनमोल हर्ष, नव्या उत्साहाने करत आहात. *अजिक्य* हा लग्नप्रसंग नव्या वर्षात पदार्पण ,दाही दिशांना उधळू रंगीबेरंगी फुले, लग्नच्या 46 व्या वर्षाच्या आगमन लग्नगाठीसाठी मंजू,राणी,श्वेता,पंकज शितल ,ललीत ,पोता, पोत्या, द्वैयता,द्वैयत्या भतीजे,भतीज्या,भांजे भांज्याची मने ही आतुरली.पुढे सरसावली. खंत एव्हढीच की आज आशीर्वाद द्यायला 45 बर्षापूर्वीचे बाई- भावसा काकाजी- काकीजी,रमेशभाऊ बरोबर नाहीत.पण त्यांनी केलेल्या संस्काराने आयुष्याच्या पुस्तकांचे सोनेरी पान केले सुरेशभाऊ आपण या जीवनी...! लग्न,मग्न,तग्न ,वग्न, रूग्ण,भग्न ही अडीच अक्षराची शृंखला जीवनातील अतिउच्च टोकाचे हे अनुकुचिदार शब्द..! हे जपत असताना,जगताना पूर्ण कंस लागतो. त्यातील हा लग्न अडीच अक्षरी शब्द आपण दोघांनी ही जीवनात उतरवून सार्थ केला. या जोड शब्दा प्रमाणे परिवाराला जोडत आपला हा सहप्रवास यशाच्या शिखराकडे वाटचाल करत आहे.यांचा आम्हा सर्वाना सार्थ अभिमान आहे. आज आपल्या या लग्नाच्या वाढ दिवसा निमित्त *संपूर्ण कटारिया परिवार, रायसोनी परिवार कडून खूप खूप शुभेच्छा देताना मनास खूप आनंद वाटतो*. आपले जीवन असेच स्वतःसाठी जगत असताना इतरांसाठी जगण्याची उर्मी आपणाकडून सर्वांना मिळत राहो. आपल्या भटेवरा परिवाराने समाजाला दिलेला अजिंक्य तारा *युवाचार्य परमपूज्य महेंद्र ऋषीजी महाराज साहेब होय. या ताऱ्याला आपण पुण्य कर्माने, पुरुषार्था ने जिनवाणी सेवेसाठी समर्पित करून भटेवरा परिवाराचा नव्हे तर संपूर्ण जैन समाजाचा जगण्याचा आलेख उंच केला आहे*. *पुनश्च एकदा आपणास नाबाद पंचेचाळीस वर्षे पूर्ण करून 46 वर्षात पदार्पण करणाऱ्या सुरेश-शामा यांना खूप खूप शुभेच्छा* *शुभेच्छुक* *तपस्वी पदमाबाई गौतमचंदजी रायसोनी*,*प्रा.सुरेखा, प्रा.प्रकाश कटारीया,उज्वला, दिलीप भटेवरा, बसंती, रवींद्र रायसोनी, शैला, उमाकांत रायसोनी यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा* 🌈🌺🌸🌷💐🌹

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड