*सर्वांना आनंदाची वार्ता**दि,8/1/2022.*----------------------------- *1008 भगवान श्री पार्श्वनाथ चौक नामकरण**बिजलीनगर, चिंचवड* येथे नुतनीकरण केलेल्या चौकाचे स्वानंद महिला संस्था वामा देवी महिला संस्था व श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स यांच्या पुढाकाराने 1008 भगवान श्री पार्श्वनाथ चौक असे नामकरण करण्यात आले पिंपरी चिंचवड मनपा चे सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके, बा प्रभाग अध्यक्ष नगरसेवक माननीय सुरेश भोईर यांच्या शुभहस्ते करण्यात आले मा.उपमहापौर व नगरसेवक माननीय सचिन चिंचवडे ,नगरसेविका मा.करुणाताई चिंचवडे, माजी नगरसेविका आशाताई सूर्यवंशी, शेखर दादा चिंचवडे व प्रांतीय मंत्री उद्योजक मा. मनोज सोळंकी ,विजयकुमार लुंगाडे, मा .संतोष लुनावत हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय महिला उपाध्यक्ष प्रा. सुरेखा कटारिया यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रकाश कटारिया यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रवीण रणदिवे यांनी केले. कोरोणा विषयक शासनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.त्यांची काही क्षणचित्रे.

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!