शब्दाशी सख्य दि. १/१/२०२२ ----------------------------- सुरेखा कटारीया चिंचवड पुणे 33 .----------------------------- सारे येथे कोणीण कोणाचे सगळे कामापुरता मामाचे भिडेले बोल आपले पणाचे गोड बोल शब्दातीत शब्दांचे शब्दांच्या डोही तरंग शब्दाचे जडले नाते जीभेशी शब्दांचे जाणते मी नेहमी स्वत्व शब्दांचे बतिस कोठडीत अस्तित्व जिभेचे कधी भरवे मोद घोस शब्दांचे हृदयांशी जडले नाते शब्दांचे होण्या मोकळे गुपीत शब्दांचे हृदयजोडण्या बोलणे गोड शब्दांचे शब्दचं ठोके वाढवी हृदयाचे शब्दचं हर्ष ठेवी जगी जणांचे जपून वापरावे गीत शब्दांचे गाऊया गाणे आनंदी जगण्याचे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता