वाढदिवस जन्म दिन आला, मनास हर्ष झाला! जीवनी या माझ्या परिसस्पर्श झाला ! कळ सोसताना ओढ पाहण्याची, तुला पाहताना ! दिसे हर्ष किणारा बोलले ते नयन , नाक चाफेकळी! ओढ अनामिक, लागे मातृत्वाला! रडू नको बाळा , जाण या जगाला ! हासून रे घे या, खुळ्या रे मनाला! नको जागवूस , हासव मनाला! मोद सागराचा , दिसे रे किनारा! सुरेखा कटारीया,चिंचवड पुणे 33

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता