चांदणं चांद झुला ----------------------------- सुरेखा कटारिया चिंचवड पुणे 33.दि.6/1/2022 ----------------------------- चांदण चांद झूला निसर्गाचे घराणे पर्यावरणाची तुला गाती आनंद तराणे मानव्याच्या मुळा हसणे हसविणे हसण्या सोबत निळाईचे निळाईची तुलातो लते सदाचार घेऊ हातच्या मुला जगण्याचा विचार

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण