*अलक* *कुंकू* तो गेला तिचे अलंकार समाजातील प्रतिष्ठाणी उतरविले .केवळ त्याच्या जाण्याने.जणू तिचं, जगणं संपलं. समाजातील गीधडाची नजर तिच्यावर....! पण सावित्रीचा वसा घेतलेल्या सासूनं खंबिरपणे तिचं कथाकथित समाज प्रतिष्ठीतांनी पुसलेल कुंकू पुन्हा लावलं. सासू म्हणाली, तूच माझा मुलगा...! तिचे तारुण्य बहरून आले जणू पंखात बळ भरलं. *ती समाजात मानाने जगू लागली.वाकड्या नजरेला फटकारू लागली.! म्हणूच सगळ्या आघाड्यावर ती समर्थपणे दिसते. प्रा. सुरेखा कटारीया चिंचवड पुणे.33

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड