जिवलग ----------------------------- 23/1/2022 सुरेखा कटारीया,चिंचवड पुणे 33. ----------------------------- सारे भुलूनी दुःख,घाव सोसले घणाचे सोबतीला होते,जिवलग नाते मित्रत्वाचे.! सभेत बोलणारे ,जीभेस सदा तोलणारे मना मणात ठसतात, संस्कार संस्कृतिचे.! मारोनी उंच भारारी, वेड स्वप्न पूर्तीचे नवीन बहु वळणे,अवघड असे करीयरचे.! संकटी धावलेले, कृतज्ञहो ऊ त्यांचे करू बुकबाईंडीग, जगण्याच्या पुस्तकाचे.! मुख पृष्टच सांगे, माझी जन्म कहानी मलपृष्ट सांगे, हे जगलो कसे दुजा चरणी.! कसे बरे फेडावे , उपकार या देहाने प्रत्येकाचे जीवन गाणी गाऊ आई-बाच्या संस्काराचे !

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण