*अकल्पित* सुरेखा कटारिया चिंचवड पुणे. ----------------------------- 18/1/2022 ----------------------------- ऋतू चक्राच्या अकस्मीत धारा अचानक ग्रासती शरीर मनला नकळे कोणता हा ऋतू गोजीरा हा तर मासिक पाळीचा सोहळा कुमारीपासून कौमार्याचा जलसा असा स्रीत्वाचा प्राजक्तफुले खासा वसा चैतन्य फुलवण्याचा जसा हा मासिक पाळीचा चैतन्य वसा उन्मेषना सज्ज झाहली स्नुषा अनामिक तो ऋतूचक्र शहारला स्त्रीत्व दागिना अंगोअंगी बहरला तरी म्हणे मासिक पाळी कशाला तिची आगळीवेगळी सृष्टी दृष्टीस मोहरूनी उभारे ऋतुचक्र तनाला उन्मेषले ऋतुचक्र भीडे मनाला पाळी अशुभ काय म्हणावे जनाला ती जगतं असताना जनाने तोडावे कधी वांझोटी म्हणत तीला झोडावे तीने ऋतूचक्राशी फिरून जोडावे पाळी अशुध्द नसे जनास खोडावे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता