जिवलग ----------------------------- 1/1/2022 सुरेखा कटारीया,चिंचवड पुणे 33. ----------------------------- सारे भुलूनी दुःख,घाव सोसले घणाचेसोबतीला होते,जिवलग नाते मित्राचे.! सभेत बोलणारे ,जीभेस सदा तोलणारे मना मणात ठसतात, संस्कार संस्कृतिचे.! मारोनी उंच भारारी, वेड स्वप्न पूर्तीचेनवीन बहु वळणे,अवघड असे करीयरचे.! संकटात वाचलेले,क्षमेस शब्द साचलेले करू बुकबाईंडीग, जीवनाच्या पुस्तकाचे.! सांगा कसे फेडावे उपकार निसर्गाचे पाणी आसते वरदानआई वडीलांचे.!

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता