षडाक्षरी काव्य... ----------------------------- डोळ्यांची निळाई, दि.10/1/2022,सोमवार .----------------------------- सुरेखा कटारीया.पिंपरी चिंचवड ,पुणे.33 ----------------------------- डोळ्यांची निळाई, लोचना सुखवी मन माझे जाई भेटण्या लाघवी..! नीळ्या डोळ्यांची , निळाई खुणवी ! ओढ मिलनाची, मला हो भेटवी! प्रियकरा तुझी, प्रेम भरी साद! भेट घडे माझी, आनंदचा नाद! खुणवती डोळे, भूल ती मनाला! आनंद सोहळे, गवसे पाण्याला! डोळ्यांचा शिंपला, अश्रूचे च मोती! आनंद गुंपला, जुळे नातीगोती!

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता