श्वेता आज तुझा वाढदिवस या वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा, खूप आशीर्वाद. खूप मोठी हो स्वतःबरोबर,स्वतःच्या परिवारा बरोबर, आपण इतरांसाठी कार्य करत राहणे हे खरं जगणं...! ते तु जगत आहेस. प्रभावी भाषण कला, संवाद कौशल्य या वर्कशॉप मधून सर्वांना लिहीत, बोलतो करण्याचं काम करत आहेस. तुला ठाऊक आहे जगताना सर्वात महत्वाचं म्हणजे संवाद...! तोही सुसंवाद....!! कसा साधावा? यांची तुला छान जाण असून कार्यशाळेच्या माध्यमातून तू हे तुझ्या विद्यार्थ्यांना जीवन यशस्वी करण्यासाठी लाभान्वित करीत आहेस. तुला लाभलेली निलेश जावयांची साथ, परिवाराचा पाठिंबा लाख मोलाचा आहे. तो ऐवज जपत जपत सर्वांचे जगणं सुसह्य करणं हाच खरा पुरुषार्थ! तो महत्त्वाचं...! हे सारं तू करत आहेस. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक तुझे बाबा व आई,बंधू श्रेयस, वहिनी शलाका समवेत समस्त कटारिया परिवार रांजणगाव गणपती

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!