नवी दिशा----------------------------- सुरेखा कटारीया ----------------------------- छनी हातोडा घेऊनी मूर्ती कशास घडविली तुम्ही...मी स्वंयभू कशास प्राण प्रतिष्ठा करविली तुम्ही...प्राणीमात्रा भूतदया करूनी जगण्याची लब्धी मिळवली तुम्ही...अहींसेचा मार्ग अवलंबूनी जगण्यांची उंची वाढवली तुम्ही...जुने जाऊनी तडे सावरण्या वेळ निरोपाची गाठली तुम्ही...वर्ष सरले भरले ते गेले नववर्षात करोना निरोप देतो आम्ही...कोरोना तुझ्यासवे जगताना जगणं मरणं साहीले आम्ही...

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण